लग्नानंतर स्त्री-पुरुषांचे शारीरिक संबंध पवित्र समजले जाते.
शास्त्र सांगते की काही तिथींना स्त्री-पुरुषांनी शारीरिक संबंध ठेवू नये.
शास्त्रानुसार, असेही काही तिथी असतात जेव्हा स्त्री पुरुषांनी देखील संबंध ठेऊ नये. त्या तिथी कोणत्या जाणून घेऊया.
नवरात्रीत घरात देवीची घटस्थापना केली जाते. घरामध्ये पवित्र वातावरण असते त्यामुळे नवरात्रीत संबंध ठेवू नये.
शास्त्रानुसार अमावस्येला पती पत्नीनी कधीच एकत्र येणे टाळावे, या दिवशी शारीरिक संबंध ठेवल्याने जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो.
पौर्णिमेलाही स्त्री पुरुषांनी शारीरिक संबंध ठेवू नये.
व्रत किंवा उपवासादरम्यान कधीच शारिरीक संबंध ठेवू नये.
पितृपक्षाला पितरांची पुजा केली जाते अशा तिथिदरम्यान शारिरीक संबंध ठेवणे अशुभ समजले जाते.
संक्रातीला सुद्धा शारिरीक संबंध ठेवणे अशुभ आहे.