इंटीरियर डिझायनर गौरी खानची संपत्ती किती? अंबानींसारखी लोकं आहेत क्लायंट

रोहित कणसे

बॉलिवुड किंग शाहरूख खानची पत्नी गौरी खानने बॉलिवुडमध्ये काम केलं नसलं तरी तिची संपत्ती आणि स्टाइल एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये.

Shah Rukh Khan Wife Gauri Khan Net worth

गौरी खान एक यशस्वी बिझनेसवुमन असून इंटीरियर डिझाइनर म्हणून तिने स्वतःची वेगळी ओळख बनवली आहे.

Shah Rukh Khan Wife Gauri Khan Net worth

गौरी खानच्या क्लाइंट लीस्टमध्ये अंबानी कुटुंबियांसारख्या बड्या लोकांचा समावेश आहे, गौरीने अंबानी आणि Ralph Lauren सारख्या दिग्गजांची घरे डिझाईन केली आहेत.

Shah Rukh Khan Wife Gauri Khan Net worth

शाहरूख सोबत १९९१ मध्ये लग्न झालेल्या गौरीने इंटीरियर डिझाइनिंगचं शिक्षण दिल्लीतून घेतलं आहे.

Shah Rukh Khan Wife Gauri Khan Net worth

गौरी खानच्या एकूण संपत्ती बद्दल बोलायचे झाल्यास, रिपोर्टनुसार ती १६०० कोटी रुपये इतकी आहे.

Shah Rukh Khan Wife Gauri Khan Net worth

गौरी खान यांचं मुंबई येथे डिझाइनिंग स्टोरची किंमत १५० कोटी रुपये आहे.

Shah Rukh Khan Wife Gauri Khan Net worth

गौरीने अंबानी यांचं घर अँटेलियासोबतच आपलं स्वतःचं घर मन्नत, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, करण जोहर यासरख्या अनेक सेलेब्सची घरे डिझाइन केली आहेत.

Shah Rukh Khan Wife Gauri Khan Net worth

शाहरूख आणि गोरी खान यांचा फिल्म प्रोडक्शन हाउस रेड चिलीज इंटरटेनमेंट च्या बॅनरखाली अनेक सुपरहिट चित्रपट तयार झाले आहेत, या कंपनीचा वार्षीक टर्नओव्हर ५०० कोटींचा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah Rukh Khan Wife Gauri Khan Net worth