बिकिनी ते साडी, SRK च्या मुलीचा सोशल मीडियावर जलवा कायम, बघा फोटो

सकाळ डिजिटल टीम

सुहाना खान

आज प्रसिद्ध बॉलीवू़ड अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खान हिचा वाढदिवस आहे.

Suhana Khan Birthday

सोशल मीडियावर चर्चेत

बॉलीवूड स्टारकिड असल्याने ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने इंडस्ट्रीत आणि सोशल मीडियावर चर्चेत असते.

Suhana Khan Birthday

आज तिचा 23 वा वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्य तिचे काही सोशल मीडियावरचे चर्चित फोटोज बघा.

Suhana Khan Birthday

सुहानाचा ट्रॅडिशनल लूक

ब्राऊन साडीमध्ये सुहानाचा हटके अंदाज

Suhana Khan Birthday

सुहानाचा चिकनकारी लेहेंगा

सुहानाचा पांढऱ्या रंगाचा चिकनकारी लेहेंगा आणि तिचं डिसेंट लूक

Suhana Khan Birthday

बिकीनी लूक

सुहानाच्या बिकीनी लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

Suhana Khan Birthday

सुहानाचा किलर लूक

सुहाना तिच्या किलर पोजेसने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suhana Khan Birthday