Shakti Mohan : डान्सच्या क्वीनचा नखरेल अंदाज

| Sakal

डान्स इंडिया डान्स रिअ‍ॅलिटी शोच्या सीझन 2 ची विजेती डान्सर आणि कोरिओग्राफर शक्ती मोहन

| Sakal

शक्तीला लहानपणापासूनच नृत्याची आवड

| Sakal

शक्ती सोशल मिडीयावरही खुप सक्रिय असते

| Sakal

इंस्टग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये शक्ती पांढऱ्या रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये दिसत आहे

| Sakal

लूक कंप्लिट करण्यासाठी शक्तीने न्यूड मेकअपसह केस मोकळे सोडले आहेत

| Sakal