Shakti Mohan : शक्ती मोहनचा किलर लूक

सकाळ डिजिटल टीम

'डान्स इंडिया डान्स'मधून करिअरची सुरुवात करणारी शक्ती मोहन आज एक प्रसिद्ध कोरिओग्राफर बनली आहे.

Shakti Mohan Bold Photos

शक्ती मोहन ही तीच्या इंस्टाग्रामवरही खूप सक्रिय आहे.

Shakti Mohan Bold Photos

शक्ती मोहनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचे अनेक फोटो शेअर करत असते.

Shakti Mohan Bold Photos

तिच्या या फोटोंवर चाहतेही भरभरून प्रेमाचा वर्षाव करत करताना दिसून येतात.

Shakti Mohan Bold Photos

अलीकडेच शक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या घराची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Shakti Mohan Bold Photos

शक्तीला तिच्या किलर स्टेप्सने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणे चांगलेच माहीत आहे. त्याचे फोटोही या गोष्टीला पुष्टी देतात.

Shakti Mohan Bold Photos

शक्ती मोहनच्या बोल्ड फोटोंची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shakti Mohan Bold Photos