Shakti Mohan : डान्सच्या क्वीनचा सिझलिंग अवतार

| Sakal

डान्स इंडिया डान्स रिअ‍ॅलिटीशोच्या सीझन 2 विजेती डान्सर आणि कोरिओग्राफर शक्ती मोहन

| Sakal

दिल्लीमध्ये जन्मलेल्या शक्ती मोहनने यशाचे हे शिखर मेहनतीच्या बळावर गाठले आहे

| Sakal

शक्तीने तिच्या इंस्टाग्रामवर दिवाळीचे काही फोटो शेअर केले आहेत

| Sakal

शरारा ड्रेस आणि स्मोकी मेकअप करत शक्तीने सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत

| Sakal

हातात दिवा आणि शक्तीची क्यूट स्माईल घायाळ करणारी आहे

| Sakal