शमा सिंकदर आपल्या फॅशन सेन्समुळे कायमच चर्चेत असते
शमाने टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत सगळ्याच माध्यमातून कामं केली आहेत
त्यामुळे शमाला आज कोण ओळखत नाही असा प्रश्न उपस्थित होणारच नाही
शमा ज्याप्रमाणे आपल्या अभिनयामुळे प्रसिद्ध आहे तेवढीच ती आपल्या सौंदर्यामुळेही फेमस आहे
सध्या पुन्हा एकदा शमा सिंकदर आपल्या इन्टाग्रामवरील फोटोमुळे चर्चेत आली आहे
शमा सिकंदरचे इन्टाग्राम फोटो हे कायमच चर्चेचा विषय असतो
शमा आपल्या पर्सनल ते पब्लिक लाईफपासून सगळेच फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते