Shama Sikander : 'शमा सिकंदर'बद्दल हे माहिती आहे का?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री शमा सिकंदर हिचे हॉट फोटो व्हायरल झाले आहेत

Shama Sikander

शमा केवळ बोल्ड नाही तर कमालीची हॉट आहे

Shama Sikander

त्यामुळे तिचे फोटो बघणं चाहत्यांसाठी मौज असते

Shama Sikander

शमा हे टीव्ही इंडस्ट्रितलं मोठं नाव. तिचा मोठा फॅन फॉलोवर आहे

'ये मेरी लाईफ हैं' या टीव्ही शोच्या माध्यमातून शमाला ओळख मिळाली

काही फिल्म आणि म्युझिकल व्हीडिओमध्ये शमाने भूमिका केल्या आहेत

Shama Sikander

सध्या तिचे हॉट फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत

शमाच्या बिकिनी फोटोंनी इंटरनेटचा पारा चढलाय

Shama Sikander

इन्स्टाग्रामवर तिचे ३.2 मिलियन फॉलोअर्स आहेत

चाहत्यांसाठी शमा कायम निरनिराळे फोटो शेअर करत असते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.