Shamita Shetty : शमिताची तिरछी नजर अन् हटके स्टाईल...

| Sakal

मोहब्बतें’ या चित्रपटातून शमिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं

| Sakal

त्यानंतर शमिता काही चित्रपटांमध्ये झळकली पण ती गेली अनेक वर्ष मोठ्या पडद्यापासून लांब आहे

| Sakal

मध्यंतरी शमिता ‘बिग बॉस’च्या घरात दिसली

| Sakal

तेव्हा देखील चित्रपट सृष्टीपासून शमिता लांब असल्याची मोठी चर्चा रंगली होती

| Sakal

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची बहीण शमिता शेट्टी ही चर्चेतील एक नाव आहे

| Sakal

शमिता ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे

| Sakal

शमिता शेट्टी ही 43 वर्षांची असून अत्यंत बोल्ड फोटो शमिता सोशल मीडियावर शेअर करते

| Sakal