Shamita Shetty : शमिताच्या मादक नजरेने चाहते फिदा...

सकाळ डिजिटल टीम

शमिताला बिग बॉस 15 मुळे विशेष लोकप्रियता मिळाली

Shamita Shetty

शमितानं अनेक चित्रपटांमध्ये काम केले. शमिता ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते

Shamita Shetty

शमिता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Shamita Shetty

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत शमिता नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

Shamita Shetty

नुकतेच शमिताने सुंदर फोटोशूट केलं आहे

Shamita Shetty

यातील काही फोटो शमिताने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

Shamita Shetty

वेगवेगळ्या फोटो पोज देत शमिताने हे खास फोटोशूट केलं आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shamita Shetty