Shammi Kapoor Death Anniversary: शम्मीच्या अभिनयाची बातच निराळी

| Sakal

अभिनय आणि देखणा चेहरा बघून कोणी शम्मी कपूर यांना कोणी विसरेल असं क्वचितच होऊ शकतं.

| Sakal

त्यांच्या ७०-८० च्या दशकातील चित्रपटांची ओळख आजही जगाला आहे.

| Sakal

त्यांच्या अभिनयातील भूमिकांनी जीवंतपणा देण्याची कला त्यांच्यात होती.

| Sakal

अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या शम्मीचं किडनी फेल्यअरने निधन झालं होतं.

| Sakal

शम्मी यांची दोन लग्न झाली होती.

| Sakal

गीता बालीनंतर त्यांनी १९९४ मध्ये नीला देवीसह दुसरं लग्न केलं होतं.

| Sakal

त्यांचं बॉलीवुड क्षेत्रातलं मोठं योगदान कायम चाहत्यांच्या लक्षात राहील.

| Sakal