Shanaya Kapoor : बोल्ड आणि हॉट शनायाचा क्लासी लूक

| Sakal

अभिनेता संजय कपूरची लाडकी लेक शनाया कपूर 

| Sakal

शनाया इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या लूक आणि स्टाईलमधील फोटो शेअर करत असते

| Sakal

शनाया सोशल मीडियावर खुप सक्रिय असते

| Sakal

या फोटोंमध्ये शनाया जिंन्स आणि जॅकेट अशा आऊटफिटमध्ये दिसत आहे

| Sakal

या फोटोत शनाया फक्त जॅकेट तिच्या अंगावर धरत हॉट आणि बोल्ड पोज देताना दिसत आहे

| Sakal