Shanaya Kapoor : कितीदा नव्याने तुला आठवावे

सकाळ डिजिटल टीम

बऱ्याच दिवसांपासून तिच्या डेब्युची चर्चा रंगली होती.

Shanaya Kapoor | Sakal

बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते संजय कपूर यांची मुलगी शनाया ही नेहमीच चर्चेत असते.

Shanaya Kapoor | Sakal

शनाया नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मिडियावर पोस्ट करत असते. त्यावर तिला मिळालेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहे.

Shanaya Kapoor | Sakal

गेल्या काही दिवसांपासून शनाया तिच्या नव्या चित्रपटाच्या निमित्तानं चर्चेत आली आहे.

Shanaya Kapoor | Sakal

शनायाला इंस्टावर फॉलो कऱणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

Shanaya Kapoor | Sakal

शनायाच्या विविध पोझेसमधील फोटोंना नेटकऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद कौतूकास्पद आहे.

Shanaya Kapoor | Sakal

शनायाच्या बिकीनी लूकच्या एका फोटोनं नेटकऱ्यांची पसंती मिळवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shanaya Kapoor | Sakal