मोदी काळातील 'सेन्सेक्स'च्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे

सकाळ डिजिटल टीम

आर्थिक अस्थिरता असताना शेअर बाजारातील गुंतवणूकदार यावर्षी १६.३८ लाख कोटींनी श्रीमंत झाले आहेत

Share Market | Sakal

१ डिसेंबर २०२२ - सर्वकालीन उच्चांक : ६३,५८३.०७

Share Market | Sakal

१७ जून २०२२ - ५२ आठवड्यांचा नीचांक : ५०, ९२१.२२

Share Market | Sakal

२४ फेब्रुवारी २०२२ - सर्वाधिक एकदिवसीय घसरण: २७०२.१५ (दिवसभरात २८५० घसरण) रशियाचा युक्रेनवर हल्ला

Share Market | Sakal

३० डिसेंबर २२ वर्षाखेरचा व्यवहाराचा दिवस : २९३ अंश घसरण, ६०८४०.७४

Share Market | Sakal

पाच महिने नफा, तर सात महिने तोटा

Share Market | Sakal

गुंतवणूकदारांसाठी जुलै महिना सर्वांत फायद्याचा

Share Market | Sakal

जुलै २०२२ - मासिक ४६६२.३२ अंश वाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market | Sakal