भारत सरकार स्वस्त चिनी स्मार्टफोनवर बंदी घालण्याच्या तयारीत असून बाजारात असे अनेक स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत.
भारतीय बाजारात १२ हजार रुपयांपर्यंतच्या एंट्री लेव्हल फोनची हिस्सेदारी ३६ टक्के आहे.
देशात एंट्री लेव्हल स्मार्टफोन सेगमेंटमध्ये ८० टक्के फोन हे चिनी कंपन्यांचे आहेत
या सेगमेंटमध्ये शाओमी कंपनीचे फोन देशात सर्वाधिक म्हणजे २० टक्के आहेत.
सरकारच्या या निर्णयाचा फटका शाओमी या चिनी कंपनीला सर्वाधिक बसणार आहे,
आयटेल टेक्नो आणि इन्फिनीक्स यासरख्या स्वास्त फोन बनवणाऱ्या कंपन्यांना देखील मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.