शर्वरी वाघ नेहमी तिच्या हॉट फोटोंसाठी चर्चेत असते.
विशेष म्हणजे शर्वरी वाघचं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. त्यांच्या मुलीली शर्वरी मुलगी आहे.
शर्वरीचे वडील शैलेश वाघ प्रसिद्ध उद्योगपती आहे.
शर्वरीने आपल्या वेबसीरीजमधून करिअरची सुरवात केली.
त्यानंतर ती बंटी और बबली या चित्रपटातही दिसून आली. तीने खुप कमी वेळात भरपूर प्रसिद्धी मिळवली.
शर्वरी सोशल मीडियावर फार सक्रीय असते. तीच्या फोटोंवर नेटकरी कमेंंट्स वर्षाव करत असतात.