शर्वरी वाघने परिधान केला पांढऱ्या रंगाच्या फ्रंट कटआउट शॉर्ट ड्रेस

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री शर्वरी वाघने पुन्हा एकदा उत्कृष्ट लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यात यश मिळवले आहे.

अलीकडच्या फोटोंमध्ये शर्वरी वाघची स्टाईल पाहण्यासारखी आहे.

फोटोंमध्ये शर्वरी वाघ पांढऱ्या रंगाच्या फ्रंट कटआउट शॉर्ट ड्रेसमध्ये किलर स्टाइलमध्ये पोझ देताना दिसत आहे.

वाघची किलर पोझ पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

फोटोमध्ये शर्वरी वाघ गोंडस हास्य घेऊन फोटो क्लिक करताना दिसत आहे.

चाहते शर्वरीचे कौतुक करताना आणि कमेंट करताना दिसत आहेत.

शर्वरी वाघने सैल केस, मेकअप, लाल लिप शेडसह लूक पूर्ण केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.