शर्वरी वाघचा फोटोशूट पाहून चाहत्यांना झाली गर्मी

| Sakal

शर्वरी वाघने आपल्या बोल्ड लूकने इंटरनेटवर आग लावली आहे.

| Sakal

फोटोंमधील शर्वरी वाघची हॉट स्टाइल चाहत्यांच्या हृदयाला घायाळ करण्यासाठी पुरेशी आहे.

| Sakal

फोटोमध्ये शर्वरी वाघ स्टड स्ट्रॅप्स आणि चमकदार शॉर्ट स्कर्टसह ब्रॅलेटमध्ये खूपच हॉट पोझ देताना दिसत आहे.

| Sakal

आरशासमोर उभं राहून शर्वरी वाघने फोटो क्लिक केला.

| Sakal

शर्वरी फोटोंमध्ये एकदम किलर लूक देताना दिसत आहे.

| Sakal

शर्वरीच्या बोल्ड फोटोंवर चाहते कमेंट करून कौतुक करताना दिसत आहेत.

| Sakal

शर्वरी वाघ ‘बंटी और बबली २’मध्ये दिसली होती. तिचा अभिनय लोकांना खूप आवडला होता.

| Sakal

याआधीही शर्वरी वाघने हॉट स्टाईलने अनेकवेळा चाहत्यांची मने घायाळ केली आहेत.

| Sakal