शेव्हिंगनंतर चेहऱ्यावर जळजळ होते? कामी येतील खास घरगुती उपाय

Sudesh

शेव्हिंग

आजकाल बहुतांश पुरूष दाढी ठेवण्याला प्राधान्य देतात. मात्र, क्लीन शेव्ह आवडणाऱ्या पुरूषांची संख्याही भरपूर आहे.

Shaving Tips Aftershave rashes | eSakal

क्लीनशेव्ह

ट्रिमरने दाढी कमी करण्याऐवजी, ओल्ड-स्कूल शेव्हिंगला बरेच पुरूष पसंती दर्शवतात. क्लीन शेव्ह केल्यामुळे वयही कमी दिसतं.

Shaving Tips Aftershave rashes | eSakal

रॅशेस

कित्येक जणांना ब्लेडने किंवा रेझरने शेव्हिंग केल्यानंतर त्वचेवर रॅशेस आणि जळजळ जाणवते. यामुळेही काही जण शेव्हिंग करणं टाळतात.

Shaving Tips Aftershave rashes | eSakal

बर्फ

शेव्हिंगनंतर होणारी जळजळ कमी करण्यासाठी तुमच्या घरात असणारा फ्रीज भरपूर फायदेशीर ठरतो. यामुळे चेहऱ्यावर येणारी खाजही कमी होते.

Shaving Tips Aftershave rashes | eSakal

कोरफड

आपल्यापैकी कित्येक जणांच्या घरी कोरफड असतेच. शेव्हिंग केल्यानंतर चेहऱ्यावर कोरफडीचा रस लावल्याने त्वचेवरील जळजळ कमी होते. तसेच, त्वचा मॉईश्चराईज होण्यास मदत होते.

Shaving Tips Aftershave rashes | eSakal

खोबरेल तेल

शेव्हिंगनंतर तुमच्या चेहऱ्यावर आलेले लहान कट्स आणि रॅशेस यांच्यावर नारळाचं तेल हा उत्तम उपाय आहे. कोणत्याही कंपनीचं वा घरी तयार केलेलं खोबरेल तेल तुम्ही यासाठी वापरू शकता.

Shaving Tips Aftershave rashes | eSakal

तुरटी

आपल्या वडिलांना तुम्ही शेव्हिंगनंतर चेहऱ्यावर तुरटी फिरवताना पाहिलं असेल. चेहऱ्यावर शेव्हिंग करताना आलेले कट्स आणि जळजळ कमी करण्यासाठी तुरटी फायद्याची ठरते.

Shaving Tips Aftershave rashes | eSakal

आफ्टरशेव्ह लोशन

शेव्हिंगनंतर चेहऱ्यावरील जळजळ कमी करण्यासाठी काही आफ्टरशेव्ह लोशनही बाजारात मिळतात. विविध प्रकारच्या सुगंधांचा पर्यायही यामध्ये उपलब्ध असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaving Tips Aftershave rashes | eSakal