अभिनेत्री आणि 'काटा लगा गर्ल' शेफाली जरीवाला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
शेफाली प्रथमच घटस्फोटाबद्दल उघडपणे बोलली आहे.
शेफालीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे.
काटा लगा गाण्यातील शेफालीला आता ओळखणं अवघड झालं आहे.
पतीच्या छळाला कंटाळून शेफालीने नाते संपवले.
शेफालीने घटस्फोटानंतर शेफालीने पराग त्यागीसोबत लग्न केले.
आता शेफाली तिच्या आयुष्यात खूप आनंदी आहे.
शेफाली 'नच बलिए' शो दरम्यान अभिनेता पराग त्यागीला भेटली.
दोघांनी 2014 मध्ये लग्न केले.