Shefali Varma : वयाच्या १९ व्या वर्षी धमाका करणारी शेफाली!

| Sakal

भारतीय महिला अंडर-१९ टीम सध्या दक्षिण अफ्रीकेच्या दौऱ्यावर आहे.

| Sakal

दक्षिण अफ्रिकेत अंडर-१९ टी२० वर्ल्ड कप खेळवला जात आहे.

| Sakal

टी-२० वर्ल्ड कपममध्ये भारतीय महिला संघाने आतापर्यंत दोन सामने खेळत विजय मिळवला आहे.

| Sakal

टी-२० वर्ल्ड कप संघाचं नेतृत्त्व १९ वर्षीय स्टार ओपनर शेफाली वर्मा करत आहे.

| Sakal

दोन्ही सामान्यात शेफालीने धमाकेदार खेळी केली.

| Sakal

पहिल्या सामन्यात शेफालीने साउथ अफ्रिकेविरूद्ध ४५ रन काढले.

| Sakal

तर, दुसऱ्या सामन्यात ३७ चेंडूत ७८ रनांची जोरदार खेळी केली.

| Sakal

भारताचा पुढील सामना स्कॉटलँडविरूद्ध १८ जानेवारी होणार आहे.

| Sakal

शेफालीने आतापर्यंत टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १२३१ रन बनवले आहे. तर, ५ अर्धशतक ठोकले आहेत.

| Sakal