पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखली जाणारी शहनाज गिल आता बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी मेहनत घेत आहे.
बॉलिवूडमधील चित्रपटांव्यतिरिक्त शहनाज सध्या तिचा शो 'देसी वाइब्स विथ शहनाज गिल' होस्ट करत आहे.
बिग बॉस 13' पासून शहनाज गिल लोकप्रिय झाली.
शहनाजचे ट्रेडिशनल लूक चाहत्यांना प्रचंड आवडतात.
शहनाजने काही कालावधीतच तिच्या साध्यापणाने सर्वांची मनं जिंकली.
शहनाज गिल वेगवेगळ्या आऊटफिट्समध्ये सोशल मीडियावर सतत तिचे फोटो शेअर करत असते.
शहनाज गिल ही आपल्या अभिनयानं आणि क्युटनेसनं अनेकांची मनं जिंकते.
‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामधून लवकरच शहनाज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.