Shehnaaz Kaur Gill : पंजाबी गर्लचा ग्लॅमरस लूक

| Sakal

'बिग बॉस'च्या मधून सगळ्यांच्या हृदयाची धडकन बनलेली शहनाज गिल

| Sakal

शहनाज सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे

| Sakal

शहनाज रोज तिचे नवनवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते

| Sakal

नुकतेच तिने दिवाळी निमित्त लहेंग्यात काढलेले फोटो शेअर केले आहेत

| Sakal

या फोटोत शहनाज प्रिंटेड लहेंगा आणि डिप नेक ब्लऊज मध्ये एकदम देशी लूकमध्ये दिसत आहे

| Sakal

केसांचा बांधलेला बन ,गळ्यात डायमंड नेकलेस आणि स्मोकी मेकअपमध्ये शेहनाज ग्लॅमरस दिसत आहे

| Sakal