पुणेकर शिबानी दांडेकरचा बिकनी अवतार म्हणजे 'सर्दी में गर्मी'

| Sakal

शिबानी आपल्या सौंदर्याने अनेक बड्या अभिनेत्रींना टक्कर देते.

| Sakal

शिबानी दांडेकर सध्या नवरा फरहान अख्तरसोबत सुट्ट्या ऐन्जॉय करत आहे.

| Sakal

पुणेकर शिबानीने अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये अँकर म्हणून करियरला सुरुवात केली.

| Sakal

शिबानीने नुकताच ४२ वा वाढदिवस साजरा केला.

| Sakal

शिबानीने अनेक टीव्ही शो होस्ट केले आहेत.

| Sakal

शिबानी आपल्या इन्स्टावर तिचे हॉट फोटो टाकत असते.

| Sakal

शिबानीच्या फोटोंना चाहत्यांची मोठी पसंती मिळते.

| Sakal