Shikhar Dhawan : गब्बरने 'You beauty' म्हणत केले फोटो शेअर

| Sakal

बीसीसीआयने नुकतेच न्यूझीलंड आणि बांगलादेश दैऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.

| Sakal

न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी शिखर धवनला संघाचे नेतृत्व करणार आहे.

| Sakal

दरम्यान, गब्बर नावाने प्रसिद्ध असलेल्या शिखर धवनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

हे फोटो राजस्थानातील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील आहेत.

| Sakal

टीम इंडियातील गब्बर सध्या रणथंबोरमध्ये जंगल सफारी करत आहे.

| Sakal

रणथंबोर बद्दल बोलताना धवनने You beauty अशी कमेंट करून हार्टचा इमोजी वापरला.

| Sakal