Team India: 7 महिन्यात 7 कर्णधार! इतिहासात पहिल्यांदाच घडलं!

| Sakal

भारतीय क्रिकेटच्या एका वर्षातील इतिहासातील सर्वात जास्त कर्णधार

| Sakal

वर्षभरात टीम इंडियाचे नेतृत्व केलेले कर्णधार

| Sakal

दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेत केएल राहुल कर्णधार झाला

| Sakal

भारताचा तीनही प्रकारातील पूर्णवेळ कर्णधार रोहित शर्मा.

| Sakal

आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या ऋषभ पंतकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले.

| Sakal

टीम इंडियाची आयर्लंड दौऱ्यावर हार्दिक पांड्याने धुरा सांभाळली.

| Sakal

इंग्लंड विरूद्धच्या एजबेस्टन कसोटीत रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्याने संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली.

| Sakal

वेस्ट इंडीज दौऱ्यावर वनडे मालिकेत शिखर धवनच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घालण्यात आली.

| Sakal

शिखर धवन आता या वर्षातील टीम इंडियाचा सातवा कर्णधार झाला आहे.

| Sakal