Shilpa Shetty Birthday : 'धडकन' वाढवणाऱ्या शिल्पाला ओळखलंच नाही !

सकाळ डिजिटल टीम

शिल्पा शेट्टी

बॉलीवुडची यंगर गर्ल शिल्पा शेट्टी हीचा आज वाढदिवस, सुरुवातीला लिमकाची अॅड पासून सुरू झालेला प्रवास ते बॉलीवुड ची सुप्रसिद्ध अभिनेत्री

शिल्पा शेट्टी

बाजीगर या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये दमदार एंट्री करून प्रेक्षकांची मने जिंकली.

Shilpa Shetty | Sakal

शिल्पा शेट्टी

48 वर्षाची असून देखील चिरतरुण दिसणारी शिल्पा स्वतःला फिट ठेवण्यासाठी योगा करते.

Shilpa Shetty | Sakal

शिल्पा शेट्टी :

90 च्या काळातील खूप सारे चित्रपट ह्या अभिनेत्री ने गाजवले आहेत. सध्या ती रीयालिटि शो मध्ये जज म्हणून आहे.

शिल्पा शेट्टी

सतत चर्चेत राहणाऱ्या राज कुंदरा या प्रसिद्ध उद्योगपतीची पत्नी,. सर्वगुण संपन्न अशी नुसती बॉलीवुड अभिनेत्रीच नाही तर एक नृत्य, निर्माता, मॉडेल, लेखक, व एक व्यावसायिक महिला देखील आहे .

Shilpa Shetty | Sakal

शिल्पा शेट्टी:

बाजीगर, धडकन, दस, रिश्ते, अपने , हिम्मत , जानवर, मेट्रो यांसारख्या सिनेमात उत्तम रित्या भूमिका साकारल्या.

shilpa shetty | sakal

अश्या सुप्रसिद्ध अभिनेत्री ला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.