Shirdi Sai Baba : साईबाबांचे हे विचार आणतील आयुष्यात सुख-समृद्धी

धनश्री भावसार-बगाडे

कौटुंबिक सलोखा

घरात जर सगळ्यांशी मिळून मिसळून राहिलात तर घर स्वर्ग बनते.

Shirdi Sai Baba | esakal

केवळ एकच जात, धर्म, भाषा

जगात फक्त एकच जात आहे ती मानवतेची, धर्म प्रेमाचा आणि भाषा हृदयाची.

Shirdi Sai Baba | esakal

जे पेराल तेच उगवेल

जे पेराल तेच उगवेल म्हणून चांगले कर्म करा, मोह मायेत फसू नका, चांगल्या मार्गाने चालत रहा, तुमचे कल्याण होईल.

Shirdi Sai Baba | esakal

आयुष्य क्षणभंगूर

आपलं आयुष्य बर्फाच्या तुकड्यासारखं असतं, जे सतत वितळत असतं. ते संपण्याआधी इतरांची सेवा करून घ्या.

Shirdi Sai Baba | esakal

तुम्ही १ नाही ३ व्यक्ती आहात

तुम्ही एक व्यक्ती नसून तीन आहात. एक जे तुम्ही विचार करता तुम्ही आहात, दुसरे म्हणजे बाकी लोक जे तुम्हाला समजतात आणि तिसरे म्हणजे जे तुम्ही वास्तवात असतात.

Shirdi Sai Baba | esakal

मिलन-विरह

भेटणं, विरह हे तर जीवनात चालूच राहते. हे सगळ्यांना माहित असूनही ज्याला मनात स्थान दिलं त्याच्यापासून विराहात माणूस रडत राहतो.

Shirdi Sai Baba | esakal

दिव्यासारखं आयुष्य

दिवा शेवटपर्यंत इतरांसाठी जळतो, इतरांचं आयुष्य प्रकाशमान करतो. अंधारात रस्ता दाखवतो आणि माझं लक्ष आहे याची जाणीव करून देतो.

Shirdi Sai Baba | esakal

जीवनाचा आनंद

जीवन गाणे, गात रहावे. जीवन खेळ आहे खेळत रहावा, आव्हानं पेला, जीवन स्वप्न आहे ते साकार करा, ते यज्ञ आहे अर्पण करा, जीवन प्रेम आहे त्याचा आनंद घ्या.

Shirdi Sai Baba | esakal

पाया पक्का हवा

घराचा पाया जसा पक्का असेल तर ते घर बराच काळ टिकतं, तसंच माणसाच्या जीवनाचं आहे. पाया भक्कम हवा नाहीतर दलदलीत फसणं आणि भ्रमाच्या जगात तो हरवून जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirdi Sai Baba | esakal