Shivani Surve : 'वाळवी'तल्या शिवानीबद्दल 'हे' माहिती आहे का?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री शिवानी सुर्वे हिचे फोटो आज चाहत्यांनी तुफान व्हायरल केले

Shivani Surve

वाळवी सिनेमामुळे शिवानी घराघरात पोहोचली

Shivani Surve

शिवानीने वयाच्या सातव्या वर्षीपासून अभिनयाला सुरुवात केली

बिग बॉसमध्ये ती स्पर्धेक होती, त्यामुळे तिची खूप चर्चा झालेली

Shivani Surve

भोजपुरी सिनेमा 'गंगा मिली सागर से'मध्ये तिने मुख्य भूमिका निभावली

टेलिव्हिजनवरील देवयानी मालिकेतही तिने देवयानीची भूमिका केलेली

Shivani Surve

शिवानीबद्दल कायम चर्चा केली जाते तिच्या अभिनयाचं कौतुक केलं जातं

तिचा वाळवी सिनेमा खूपच सस्पेन्स होता

त्याचा शेवट ज्या पद्धतीने केलाय ते पाहून सगळेच आवाक् झाले

शिवानीच्या या फोटोंवर चाहत्यांना भरभरुन प्रेम दिलं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivani Surve