महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल म्हणणाऱ्या शिवानी वडेट्टीवार कोण

| Sakal

आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून राजकारणात पाऊल टाकले आहे.

| Sakal

शिवानी वडेट्टीवार यांची चंद्रपूर युवक कॉंग्रेसच्या महासचिवपदी निवड झाली आहे. 

| Sakal

देगलूर तालुक्यातील वन्नाळी येथून निघालेल्या भारत जोडो पदयात्रेत शिवानी सहभागी झाल्या होत्या. 

| Sakal

शिवानी वडेट्टीवार यांनी देखील राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत सहभाग नोंदवला.

| Sakal

शिवानी वडेट्टीवार यांनी आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल, असं सूचक वक्तव्य केलं होत.

| Sakal

शिवानी वडेट्टीवार यांनी सामाजिक कामातून राजकारणात प्रवेश केला आहे.

| Sakal

शिवानी वडेट्टीवार या लोकांनमध्ये जावून तेथील समस्या जाणून घेताता.

| Sakal

शिवानी वडेट्टीवार यांनी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून चांगलाच जनसंपर्क मिळवला आहे.

| Sakal