काँग्रेसच्या माजी मंत्र्याची मुलगी देखील राजकारणात?

| Sakal

आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार आहेत.

| Sakal

शिवानी यांनी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून राजकारणात पाऊल टाकले आहे.

| Sakal

शिवानी वडेट्टीवार चंद्रपूर युवक काँग्रेसच्या प्रदेश महासचिव आहेत. 

| Sakal

देगलूर तालुक्यातील वन्नाळी येथून निघालेल्या भारत जोडो पदयात्रेत शिवानी सहभागी झाल्या होत्या. 

| Sakal

शिवानी वडेट्टीवार यांनी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल, असं सूचक वक्तव्य केलं होत.

| Sakal

शिवानी वडेट्टीवार यांनी सामाजिक कामातून राजकारणात प्रवेश केला आहे.

| Sakal

शिवानी वडेट्टीवार यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून चांगलाच जनसंपर्क मिळवला आहे.

| Sakal

शिवानी वडेट्टीवार या लोकांनमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेताता.

| Sakal