Sushma Andhare : फायरब्रँड नेत्या, प्रेमळ आई; दोन टोकाची दोन रुपं

| Sakal

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्या भाषणांसाठी प्रसिद्ध आहे.

| Sakal

सेनेच्या फायरब्रँड नेत्या अशी त्यांची ओळख आहे.

| Sakal

शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्यानंतर अंधारे घराघरात पोहोचल्या. (नीलम गोऱ्हे व कबीरा)

| Sakal

त्यांच्या विधानांवरुन, खासगी आयुष्यावरुनही त्यांच्यावर अनेकदा टीका झाली.

| Sakal

त्यांच्या पतीनेही समोर येऊन त्यांच्यावर आरोप केले. त्यावेळी त्यांच्या मुलीचाही विषय समोर आला.

| Sakal

सुषमा अंधारे यांच्या मुलीचं नाव कबीरा असं आहे. कबीराविषयी अंधारे अत्यंत हळव्या आहेत.

| Sakal

त्या कबीरासोबतचे फोटो सातत्याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर करत असतात.

| Sakal

मुलीसोबत सेनेच्या या फायरब्रँड नेत्याचं वेगळंच आणि हळवं रुप पाहायला मिळतं.

| Sakal