Love Affairs : लग्नाआधीचं अफेअर पार्टनरला सांगावं का?

सकाळ डिजिटल टीम

खरं तर लग्न ही नव्या आयुष्याची सुरवात असते.

लग्नानंतर भूतकाळ विसरुन माणसाचं नवं आयुष्य सुरु होतं.

त्यामुळे भूतकाळाचा विचार करण्यापेक्षा वर्तमानात जगून भविष्य सुखकर करणे गरजेचे आहे.

मात्र नव्या नात्याची सुरवात ही प्रामाणिकपणे आणि खरेपणाने झाली पाहीजे.

त्यामुळे नात्यात काहीही लपवणे चुकीचं आहे. अशात लग्नाआधीचं अफेअर पार्टनरला सांगणे काहीही गैर नाही.

पण सांगताना आपण त्या नात्यातून बाहेर पडलोय आणि आता तुमचा पार्टनरचं तुमच्यासाठी पहिली प्राथमिकता आहे, हे त्यांना जाणीव करुन देणे गरजेचं आहे.

अफेअर सांगताना तुमच्या पार्टनरच्या भावना दुखावणार नाही, याची पुरेपुर काळजी घ्यावी.

अफेअर सांगताना तुमच्या पार्टनरच्या भावना दुखावणार नाही, याची पुरेपुर काळजी घ्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Love Affairs | sakal