Husband Wife : नवऱ्याला एकेरी नावाने हाक मारावी का?

| Sakal

नवऱ्याला एकेरी नावाने हाक मारावी की नाही हा बायकोचा वैयक्तिक प्रश्न आहे.

| Sakal

शास्त्रात लिहल्याप्रमाने नवऱ्याला एकेरी हाक मारल्याने नवऱ्याचं आयुष कमी होतं.

| Sakal

पण बदलत्या विचारसरणी नुसार या विषयी लोकांचे मत बदलत आहे.

| Sakal

नवऱ्याला अहो जाहो किंवा एकेरी बोलणे हे त्यांच्या नात्यातील सहमती नुसार, प्रेमा नुसार ,आदरा नुसार,समाजातील स्टेटस नुसार ही बदलत जाते.

| Sakal

जेव्हा नवरा बायकोचे नाते मित्रत्वाचे असते तेव्हा ते सहज एकमेकांना समान पातळीवर 'अरे तुरे' म्हणताना आढळता

| Sakal

जेव्हा लग्न होतं तेव्हा नवरा आणि बायको दोघेही एकसमान असतात. त्यामुळे एकेरी नावाने हाक मारणे काहीही चुकीचे नाही.

| Sakal

केवळ पितृसत्ताक पद्धतीमुळे तिने नवऱ्याला अहो म्हणावं आणि त्याने मात्र नावाने हाक मारावी हे चुकीचं आहे

| Sakal

फार पूर्वी नवरा बायको मध्ये वयात बरेच अंतर असायचे.आपल्या पेक्षा वयाने मोठा असलेल्याला अहो जाहो करायची पध्दत आहे.

| Sakal

एकविसाव्या शतकात नात्यांमधे गोडवा वाढावा,आपुलकी वाढावी, प्रेमाने रहावे यासाठी एकेरी उल्लेख करणेच अधिक सोयीस्कर ठरतं.

| Sakal