Shraddha Arya : श्रद्धाच्या लूकवर चाहते फूल टू फिदा

| Sakal

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे 'कुंडली भाग्य.' या मालिकेत अभिनेत्री श्रद्धा आर्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे

| Sakal

श्रद्धा एक संस्कारी सून म्हणून विशेष ओळखली जाते. पण खऱ्या आयुष्यात श्रद्धा ही अतिशय बोल्ड आहे

| Sakal

श्रद्धा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

| Sakal

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत श्रद्धा नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

| Sakal

नुकतेच श्रद्धाने सुंदर फोटोशूट केलं आहे

| Sakal

यातील काही फोटो श्रद्धाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

| Sakal

वेगवेगळ्या फोटो पोज देत श्रद्धाने हे खास फोटोशूट केलं आहे

| Sakal