Shraddha Das : बॅकलेस ब्लाऊजमध्ये श्रद्धाची हॉट पोज

| Sakal

श्रद्धा दासने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत

| Sakal

श्रद्धा दास सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे

| Sakal

तिने चमकीच्या काळ्या रंगाच्या साडीसह स्लिव्हलेस ब्लाउज घातला आहे

| Sakal

तिने तिचे केस मोकळे सोडले आहेत, तिने तिचा लूक कमीतकमी मेकअपने पूर्ण केला आहे

| Sakal

श्रध्दाच्या या फोटोंमध्ये तिचे डोळे फार बोलके वाटत आहेत

| Sakal