Shraddha Das : नेवी ब्लू रंगाच्या आऊटफिटमध्ये श्रद्धाचा जलवा

| Sakal

श्रद्धा दास ही तिच्या सौंदर्य, हॉट आणि ग्लैमरस लूकमुळे ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते

| Sakal

श्रद्धाच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

| Sakal

श्रद्धा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

| Sakal

वेगवेगळ्या फोटो पोज देत श्रद्धाने हे खास फोटोशूट केलं आहे

| Sakal

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत श्रद्धा नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

| Sakal

नुकतेच श्रद्धाने सुंदर फोटोशूट केलं आहे

| Sakal

यातील काही फोटो श्रद्धाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

| Sakal