Shraddha Das : श्रद्धाचा पांढऱ्या साडीमध्ये हॉट लूक

| Sakal

श्रध्दा दासचे नवे फोटोशूट चाहत्यांना भलतेचं घायाळ करते आहे

| Sakal

वेस्टर्न पासून ट्रेडीशनल पर्यंत सर्वच लूक मध्ये श्रध्दा खूपचं सुंदर दिसते

| Sakal

श्रध्दाच्या फोटोंमध्ये तिचे डोळे फार बोलके वाटत आहेत

| Sakal

श्रद्धा दास ही तिच्या सौंदर्य, हॉट आणि ग्लैमरस लूकमुळे ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते

| Sakal

श्रद्धाच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

| Sakal

श्रद्धा दासने चाहत्यांना व्हिज्युअल ट्रीट देत साडीतील तिचे काही फोटो पुन्हा शेअर केले आहेत

| Sakal

श्रद्धाचा साडीतील हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे

| Sakal