साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे श्रद्धा दास
श्रद्धा अनेकदा तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना वेड लावत असते
श्रद्धा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर स्वतःचे अनेक हॉट फोटो शेअर करत नेहमी चर्चेत येते
श्रद्धाने चाहत्यांना व्हिज्युअल ट्रिट देत बॅकलेस आऊटफिटमधले तिचे काही फोटो पुन्हा शेअर केले आहेत
श्रद्धाचा हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे
श्रद्धाने नुकतेच हे लेटेस्ट फोटोशूट केले आहे
या फोटोत श्रद्धा ब्लू रंगाच्या थाय स्लिम ड्रेसमध्ये पाउट करताना दिसत आहे