अभिनेत्री श्रेया बुगडे तिच्या इन्स्टाग्रामवर हटके फोटो शेअर करत असते
आताही श्रेयाने असेच हटके फोटो शेअर केले आहेत
श्रेया बुगडेने लाल रंगाच्या आऊटफिटमधला फोटो शेअर केला आहे
श्रेयाने हा लाल रंगाच्या आऊटफिटमधला एक फोटो शेअर केला होता
श्रेयाच्या या फोटोला अनेकांनी पसंती दिली आहे
श्रेयाने काही दिवसांआधी प्रायव्हेट फोटो शेअर केला होता
याला तिने 'Private', असं कॅप्शन दिलं होतं