'कुशलनं जबरदस्ती केली अन्..',काय म्हणायचंय श्रेयाला?

| Sakal

'चला हवा येऊ द्या' या शो मुळे श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके यांना आज घराघरात ओळखलं जातं. म्हणूनच श्रेयानं कुशलचं नाव घेत केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

| Sakal

श्रेयानं ग्रीन कलरच्या झगमगत्या गाऊनमधले काही फोटो शेअर केले आहेत,ज्यात ती खूप सुंदर दिसतेय.

| Sakal

श्रेयानं या फोटोसोबत कुशल ब्रदिकेचं नाव घेत एक पोस्ट शेअर केली अन् ती चर्चेत आली. कारण त्यात श्रेयानं लिहिलंय, ''कुशलनं जबरदस्ती केली अन्...'' नेमकं काय म्हणायचंय श्रेयाला?

| Sakal

श्रेयानं त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,''कुशल बद्रिकेने माझ्या फोन मधून माझे फोटो जबरदस्तीने घेऊन, त्याचा 1 video बनवला आहे, आणि मला तो post करण्याची जबरदस्ती केली आहे''.

| Sakal

पुढे श्रेयानं लिहिलं आहे,''म्हणून मी हा video post करत आहे. पण तुम्हाला Like आणि comments करण्याची जबरदस्ती तो करू शकत नाही. म्हणुन मी देवाचे आभार मानते''.

| Sakal

आता श्रेया आणि कुशल हे एकमेकांचे खूप घट्ट मित्र आहेत,हे जगजाहीर आहे, आणि यांच्यात ही अशी मजा-मस्करी वरचेवर होत असते. हे आपल्याला हेच कलाकार अनेकदा सांगताना दिसतात.

| Sakal

श्रेयानं शेअर केलेले ग्रीन रंगाच्या गाऊनमधील फोटो कॅन्डीड असल्यामुळे अभिनेत्री त्यात खूपच मोहक दिसत आहे. आणि याच सगळ्या फोटोंमुळे श्रेयाची कुशलबद्दलची पोस्ट चर्चेत आली आहे.

| Sakal