श्रेयाने अगदी लहानपणापासून गायन क्षेत्रात करियर करण्यास सुरवात केली होती
श्रेयाने लहानपणी झी सा रे ग म प कार्यक्रमात भाग घेतला
श्रेया त्या कार्यक्रमात ती विजेती ठरली होती
वयाच्या ६ वर्षी तिने शास्त्रीय गाण्याचे शिक्षण घेण्यास सुरवात केली होती
आज तिने अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत
श्रेया मूळची बंगालची असून राजस्थान मधील कोटा शहराजवळील एका गावात तिचे बालपण गेले आहे
श्रेया सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते