Shrinidhi Shetty: 'तुझ्यावर नेहमीच होतं क्रश'

| Sakal

टॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीनिधी केजीएफ पासून प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. तिची लोकप्रियता मोठी आहे.

| Sakal

केजीएफमधून तिच्या वाट्याला अमाप लोकप्रियता आली आहे. सोशल मीडियावर तिच्या व्हायरल झालेल्या लूकवरील प्रतिक्रिया लक्षवेधून घेताना दिसत आहे.

| Sakal

श्रीनिधी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिच्या फोटोंना मिळणारे व्ह्युज लाखोंच्या संख्येत आहे.

| Sakal

केजीएफमध्ये श्रीनिधीनं रॉकी अर्थात यशच्या प्रियसीची भूमिका साकारली होती. त्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.

| Sakal

श्रीनिधीचा इंस्टावर व्हायरल झालेल्या लूकवर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.

| Sakal

एका युझर्सनं त्या फोटोंवर कमेंट करताना लिहिलं आहे की, 'तू नेहमीच माझी क्रश राहिली आहेस'

| Sakal

श्रीनिधीच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती लवकरच टॉलीवूडच्या एका बड्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

| Sakal

केजीएफनंतर तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

| Sakal