यशसोबत केजीएफच्या दोन्ही भागात श्रीनिधी दिसली आणि ती लाईमलाईटमध्ये आली.
श्रीनिधीला केजीएफनं स्टार अभिनेत्री बनवलं. भलेही तिनं यापूर्वी काही चित्रपट केले असतील मात्र केजीएफची गोष्टच वेगळी होती.
केजीएफ फेम यश आणि श्रीनिधीची केमिस्ट्री चाहत्यांना, प्रेक्षकांना कमालीची भावली होती.
येत्या काळात बॉलीवूडमधील काही बिग बजेट चित्रपटामध्ये देखील श्रीनिधी दिसणार आहे. अशी चर्चा आहे.
सोशल मीडियावर श्रीनिधीला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे.
श्रीनिधीला गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमधून मोठमोठ्या ऑफर येत असल्याची चर्चा आहे.
आता श्रीनिधीन सोशल मीडियावर जो फोटो शेयर केला आहे त्यावरुन तिला नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत.
एकानं तर श्रीनिधी कुणाकडे एकटक पाहतेय अशी प्रतिक्रिया दिली आहे. जी अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसते आहे.