सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांची कन्या श्रिया पिळगांवकर
श्रियाचा अभिनयही चाहत्यांना आवडतो
'एकुलती एक' या सचिन यांनीच दिग्दर्शित केलेल्या सिनेमातून श्रियाने पदार्पण केले होते.त्यानंतर श्रियाने मागे वळून पाहिले नाही
मराठीप्रमाणेच श्रियाने हिंदी चित्रपट, वेब सीरिज, विदेशी भाषांमधील कलाकृती, नाटकं यामध्ये काम केले आहे
दरम्यान विविध ब्रँड्सच्या जाहिरातीही श्रियाने केल्या आहेत
सोशल मीडियावर विशेष सक्रिय असणाऱ्या श्रियाने आता तिचं एक नवीन फोटोशूट शेअर केलं आहे
या फोटोशूटमध्ये श्रियाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतो आहे