सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या श्रियाने आता तिचं एक नवीन फोटोशूट शेअर केलं आहे
या फोटोशूटमध्ये श्रियाचा देशी नटखट अंदाज पाहायला मिळतो आहे
'एकुलती एक' या सचिन यांनीच दिग्दर्शित केलेल्या सिनेमातून श्रियाने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते
श्रियाने या लूकसाठी जांभळ्या रंगाची कांजीवरम साडी परिधान केली असून त्यावर गोल्डन ज्वेलरी घातली आहे
श्रियाचा हा देशी कॅज्युअल पण हटके अंदाज चाहत्यांना भोवला आहे
हा फोटो शेअर करताना श्रियाने कॅप्शन दिलं आहे की my first time in kanjeevaram