श्रियानं 2001 मध्ये 'इष्टम' या चित्रपटाद्वारे तिच्या करिअरची सुरुवात केली
श्रिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते
श्रिया सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते
अशातच श्रियाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत
श्रियाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत
चाहतेही श्रियाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत
या फोटोत श्रिया खुपचं सुंदर दिसत आहे