Shriya Saran : श्रियाने सोशल मीडियावर शेअर केला मल्टीकलर वेस्टर्न लेहंग्यातील बोल्ड फोटो

| Sakal

अभिनेत्री श्रिया सरनने नुकतेच काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

| Sakal

श्रियाच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे

| Sakal

फोटोमध्ये श्रियाने मल्टीकलरचा लेहेंगा चोली परिधान केलेली दिसत आहे

| Sakal

श्रियाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं तिचे केस बांधले आहेत

| Sakal

श्रियानं हटके पोज दिली आहे आणि बाजूने काही फोटोही काढले आहेत

| Sakal

श्रियाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं तर तिनं 2001 मध्ये 'इष्टम' या चित्रपटाद्वारे तिच्या करिअरची सुरुवात केली

| Sakal

यानंतर श्रियानं अनेक दाक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आणि एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे

| Sakal