Shriya Saran : श्रियाचा 'मँगो फ्रुटीवाला' लूक, चाहते खूश!

| Sakal

बॉलीवूडमध्ये श्रिया आता चांगलीच चमकल्याचे दिसत आहे. तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.

| Sakal

श्रियाच्या नव्या लूकनं चाहत्यांना वेडं लावलं आहे. त्यावरील प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट आहे.

| Sakal

दृष्यममधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या श्रियाचा तो यल्लो लूक पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.

| Sakal

यापूर्वी देखील श्रियानं शेयर केलेल्या लूक्सवर नेटकरी, तिचे चाहते फिदा झाले आहेत.

| Sakal

काही वेळांपूर्वी शेयर केलेल्या त्या फोटोंवर हजारो कमेंटस आल्या आहेत.

| Sakal

श्रियाला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. दृष्यमनंतर तिच्या स्टारडममध्ये वाढ झाली आहे.

| Sakal

आगामी काळामध्ये देखील श्रियाचे वेगवेगळे चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

| Sakal

अजय देवगण सारख्या मोठ्या कलाकारासोबत श्रियानं दृष्यममध्ये साकारलेली भूमिका तेवढ्याच ताकदीचे आहे.

| Sakal

आताही श्रिया सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूक्समुळे चाहत्यांच्या चर्चेचा विषय झाली आहे.

| Sakal

चाहत्यांनी तर तिच्या त्या अनोख्या लूक्सचे कौतूक करताना कविता, चारोळ्या, शेरो शायरी यांचा वापर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

| Sakal