शोशल मीडियावर श्रियाच्या सौंदर्याची आणि लूकची चर्चा असते यात काही वाद नाहीच.
तिच्या नव्या लूकमध्ये काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
जाडीदार नेटेड ड्रेसमध्ये ती फारच आकर्षक दिसतेय.
श्रियाचा लुक सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो.
सोशल मीडियावर तिचा चाहता वर्गही फार मोठा आहे.
पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य अगदी सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे लखलखतंय.